Balbharti Maharashtra State Board Class 10 Sanskrit Solutions Amod Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

Sanskrit Amod Std 10 Digest Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः Textbook Questions and Answers

भाषाभ्यास:

1. माध्यमभाषया उत्तरत । दुष्यन्तस्य कानि स्वभाववैशिष्ट्यानि ज्ञायन्ते?

प्रश्न 1.
दुष्यन्तस्य कानि स्वभाववैशिष्ट्यानि ज्ञायन्ते?
उत्तरम् :
अभिज्ञानशाकुंतल ही कालिदासाची प्रसिद्ध व रंजक अशी कलाकृती आहे. त्याच्या कलाकृतींमध्ये मानवी स्वभाव उत्कृष्टरित्या रंगविले आहेत. अभिज्ञानशाकुंतल या नाटकाचा नायक, दुष्यंत ही गाजलेली व्यक्तिरेखा आहे.

जेव्हा दुष्यंत राजा हरिणाची शिकार करावयास येतो, तेव्हा तपस्वी त्या आश्रमातील हरिणासाठी राजाकडे अभय मागतात. राजा तपस्वींच्या शब्दासरशी बाण मागे घेतो. येथे, एक राजा असूनही तपस्वींच्या शब्दांना मान देऊन तो त्याची ‘नम्रता’ सिद्ध करतो.

राजा हेतुपुरस्सर साध्या वेषात तपोवनात प्रवेश करतो. यातून त्याचा साधेपणा दिसतो, सालसता दिसते. राजा तपोवनाकडे आकृष्ट झालेला असून तो मिळणाऱ्या पाहुणचाराबद्दल उत्सुक आहे.

राजा दुष्यंताने साध्या वेषात तपोवनात प्रवेश करण्याकरिता सर्व आभूषणे ठेवून दिली असली तरी राजाची कर्तव्ये त्याच्या मनात जागृत आहेत. जोपर्यंत तो तपोवनातून परत येईल, तोपर्यंत राजा सारथ्यास घोड्यांस स्वच्छ करण्यास सांगतो. एकंदरीतच, दुष्यंत हा सदाचरणी, सद्गुणांनी युक्त आदर्श राजा दाखविला आहे.

अभिज्ञानशाकुन्तलम् is a famous and amusing work of कालिदास, Human characters are beautifully potrayed with their characteristics in his works. दुष्यन्त, the hero of this drama, is one of the well-known characters.

The king you tries to capture a deer, when a hermit seeks protection of a hermitdeer. The king honours the words of the hermit, hence, withdraws his arrow. Here, being a king, he obeys the words of the hermit and proves his modesty.

The king cautiously enters the hermitage with simple attire. This shows his simplicity. He is attracted towards the hermitage and is curious to receive hospitality from the noble people of hermitage The king, although, takes off royal ornaments and gives away the bow, yet he carries the kingship in his mind.

He is alert about his duties. So he orders the charioteer to water the horses meanwhile. Thus, solis portrayed as an ideal king with all good virtues.

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

1. माध्यमभाषया उत्तरत । रोहसेन : किमर्थ रोदिति?

प्रश्न 1.
रोहसेन : किमर्थ रोदिति?
उत्तरम् :
शूद्रकविरचित ‘मृच्छकटिकम्’ हे मानवी भावनांना नैसर्गिकपणे चित्रित करणारे उत्कृष्ट नाटक आहे. सहाव्या अंकातील सोन्याच्या गाडीचा प्रसंग हा देखील रोहसेन या लहान मुलाच्या भावनांना उत्तम प्रकारे प्रकाशित करतो. चारुदत्ताचा मुलगा, रोहसेन ह्य शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीशी खेळत असतो. पण काही वेळाने ती गाडी तो शेजारचा मुलगा घेऊन जातो.

साहजिकच, रोहसेन त्या सोन्याने बनविलेल्या गाडीकडे आकर्षित होतो. पण गरीब असल्याकारणाने त्याला खरी-खुरी सोन्याची गाडी खेळायला मिळत नाही; व त्याला वाईट वाटते. रदनिका, त्याचे रडणे थांबविण्यासाठी त्याला नवीन मातीची गाडी बनवून देते परंतु रोहसेन त्याच सोन्याच्या गाडीचा अट्टहास धरतो व आक्रोश करतो.

मृच्छकटिकम् written by शूदक is an outstanding play that depicts human emotions effectively. The golden cart incident that takes place in the sixth act brings out the emotions of a child very well. रोहसेन, the son of चारुदत्त plays with the golden cart of neighbor’s child for some time. Later that child takes away the cart.

But Teht is naturally attracted towards the golden cart. However, being poor, he cannot get real golden cart to play, so he weeps. रदनिका, the care-taker tries to stop his cry by giving him new clay-cart, but the longs for the same golden cart and cries for it.

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

1. माध्यमभाषया उत्तरत । शक्रस्य कपटं विशदीकुरुत।

प्रश्न 1.
शक्रस्य कपटं विशदीकुरुत।
उत्तरम् :
‘कर्णभारम्’ ही आद्य नाटककार भासाने लिहिलेली, महाभारतावर आधारित एकांकी शोकांतिका आहे. भासाने रंगविलेल्या शक्र व कर्णाचा संवाद, कांच्या उदारतेला सर्वोच्च दर्जा प्राप्त करुन देतो.

इंद्रदेव, शक्राच्या रूपात, एक याचक बनून कर्णाकडे सर्वाधिक भिक्षेची याचना करतो, कर्णाने दिलेली, हजार गायी, असीमित सोने, जिंकलेली पृथ्वी, कर्णाचे शिर ही सर्व दाने इंद्र नाकारतो. अखेर, कर्णाच्या प्राणांचे संरक्षक, कवचकुंडलांच्या दानाबद्दल बोलताच, शक्र लगेच ते मान्य करतो.

शक्राला कवच आणि कुंडलांचीच इच्छा असते. कारण या कवचकुंडलांच्या कृपेने कर्ण अमर होता. शिवाय त्यामुळे कर्णाकडून युध्दात अर्जुन मारला गेला असता. शक्राला इंद्राचा उदार स्वभाव माहीत होता. म्हणून जोवर कपनि कवचकुंडलांचे दान देण्याचे सांगितले नाही, तोवर शक्र सर्व दाने नाकारून सर्वोत्तम दानाची विनवणी करत राहिला. श्रीकृष्णाने आखलेल्या या योजनेत शक्राने दानशूर कर्णाला कपटाने शब्दबध्द केले व अखेर कर्णान देवी कवचकुंडलांचा त्याग केता.

‘कर्णभारम्’, written by the preliminary Sanskrit dramatist HR is a tragedy filled ore act play, based on HENRT story. The dialogue between शक्र (इन्द्र) and कर्ण portrayed by भास, takes कर्ण’s magnanimity to its peak.

Lord i disguised himself as a seeker .asks for superior alms to कर्ण. इन्द्र rejects the alms in the form of thousand cows, unlimited gold, even the conquered earth, कर्ण’s head. At the end, when auf talks about giving away the guards of his life, his कवचकुण्डल, शक्र immediately accepts it.

शक्र wanted कवचकुण्डल itself. Because, due to its effect, it could have been immortal and could have killed अर्जुन. शक्र knew the generous nature of of. Hence, he persuaded कर्ण’s words till he was ready togiveकवचकुण्डल. Thus, Ich cunningly takes away the divine कवचकुण्डल as plotted by श्रीकृष्ण.

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

संस्कृतनाट्यस्तबकः Summary in Marathi and English

प्रथमं पुष्यम्।

प्रस्तावना :

कालिदास हा संस्कृत-साहित्यातील अद्वितीय कवी व नाटककार म्हणून ओळखला जातो. त्याची नाटके, काव्य हे वेद, महाभारत व पुराणे यांवर आधारित आहे. मूल्याधिष्ठित भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब कालिदासाच्या रचनांमधून दिसून येते. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही कालिदासाच्या रचना प्रसिद्ध व रंजक मानल्या जातात.

खालील परिच्छेद हा कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ या प्रसिद्ध नाटकातील पहिल्या अंकाचा भाग आहे. येथे नाटकाचा नायक दुष्यंत हरिणाची शिकार करायला निघालेला असतो. तेव्हा तपस्वी वैखानस आश्रमातील प्राण्यांना अभय देण्यासाठी त्याला विनंती करतात, राजा तपस्वींच्या शब्दांना मान देतो व बाण मागे घेतो.

कालिदास is regarded as an extra-ordinary poet and dramatist in Sanskrit literature. His plays, poetry are primarily based on the Vedas, Mahabharata and Puranas. Value – based Indian culture is reflected through his creations…

His creations / writings are popular and Amusing across India and the world. The following extract is from the 1st chapter (अंक) of कालिदास’s famous drama, अभिज्ञानशाकुन्तलम्, where the hero of drama king दुष्यंत tries to capture a deer, when a hermit all intervenes and requests him for the protection of an animal in that hermitage. The king honours the words of the hermit and withdraw his arrow and puts it back into quiver.

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः 1

अनुवादः

(त्यानंतर वैखानस व इतर तपस्वी प्रवेश करतात.)

  • वैखानस – (राजाला थांबवून) हे राजा! हे आश्रमातील (निष्पाप) हरिण आहे. (याचा वध केला जाऊ नये) याला मारु नये.
    बाण त्वरित मागे घ्यावा. राजांचे शस्त्र हे त्रासलेल्या लोकांच्या संरक्षणासाठी आहे, निष्यापांवर प्रहार करण्यासाठी नव्हे. (निरागसांना मारण्यासाठी नव्हे.)
  • दुष्यंत – हा बाण मागे घेतला आहे. (सांगितल्याप्रमाणे करतो.)
  • वैखानस – हे राजा! आम्ही यज्ञाकरिता समिधा गोळा करण्यासाठी निघालो आहोत. हा कुलपती कण्वांचा मालिनी तीरावरील आश्रम दिसतो आहे. येथे प्रवेश करून अतिथियोग्य सत्काराचा लाभ घ्या.
  • दुष्यन्त – आपण तपस्व्यांना त्रास देणे योग्य नाही (त्यांचे वातावरण भंग करणे योग्य नाही) इथेच रच थांबव, तोवर मी उतरतो.
  • सारथी – लगाम धरले आहेत. औक्षवंत राजाने उतरावे.
  • दुष्यन्त – (उतरून) आश्रमात प्रवेश करताना वेष साधा असावा. तेव्हा तू हे घे. (सारथ्याला अलंकार व धनुष्य देऊन.) हे सारथी जोवर मी तपस्वीजनांचे आलोकन करून परततो, तोवर घोड्यांच्या पाठीला पाणी लाव. (त्यांना स्वच्छ कर.)
  • सारथी – बरे. (असे म्हणून जातो.)

(Then enters dans and other hermits.)

वैखानस – (obstructing/stopping the king)oking, This is the deer from hermitage. It must not be slayed. Please take back the arrow quickly. King’s weapon is for the protection of the distressed, not to attack the innocent.
दुष्यन्त – This arrow is withdrawn. (follows what is said).
वैखानस – o king! We are set off for collecting wood for solemn sacrifice. On the banks of मालिनी, the hermitage of noble preceptor 90 is seen. Having entered (here), please accept the hospitality (receive a welcome.)
दुष्यन्त – We must not disturb the hermits. Stop the chariot here itself while I alight (get down).
Charioteer – The bridles are held. May the long living majesty alight.
दुष्यन्त – (Having alighted)
O Charioteer, one must enter in penance groves with humble attire. So, you take this. (giving the jewels and the bow to the charioteer.) O Charioteer, while I return meeting (seeing) those hermits, have the back of horses be cleaned with water.
Charioteer – Alright. (Thus exits.)

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

द्वितीयं पुष्यम्।

प्रस्तावना :

शूद्रकविरचित ‘मृच्छकटिकम्’ हे निर्धन ब्राह्मण चारुदत्त व चतुर वसंतसेना यांच्या प्रेमावर आधारित असलेले सामाजिक नाटक आहे. या मुख्य कथानकाला शर्विलक-मदनिका यांची प्रेमकथा व राज्यक्रांती या उपकथानकांची जोड लाभली आहे.

हे नाटक वास्तववादी असून येथे समाजजीवनाला उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आले आहे. खालील परिच्छेद हा नाटकाच्या सहाव्या अंकातून उद्धृत करण्यात आला आहे. चारुदत्ताचा मुलगा सोन्याच्या गाडीसाठी रडून आक्रोश करतो परंतु गरीब चारुदत्ताला ती सोन्याची गाडी देणे साहजिकच जमत नाही त्यानंतर वसंतसेना त्या मुलाचे रडणे पाहून स्वतःचे सोन्याचे अलंकार देते व त्यातून सोन्याची गाडी तयार कर असे सांगते.

मृच्छकटिकम् written by शूद्रक, is an outstanding social drama which revolves around the love between poor Brahmin चारुदत्त and clever वसंतसेना. This love story is supported by sub-plots of शर्विलक – मदनिका love story and political resolution.

However this drama is based on reality and depicts the social life at its best. The following passage is taken from the sixth act of his drama. The son of चारुदत्त asks for a golden cart, but poor चारुदत्त is unable to give it. Coincidently, वसंतसेना witnesses this and gives her golden ornaments to make a golden cart.

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः 2

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

अनुवादः

रदनिका – ये बाळा! आपण गाडीबरोबर खेळूया.

  • बाळ – (व्याकूळ होऊन), रदनिके! का बरं मला ही मातीची गाडी (देत आहेस)? मला तीच सोन्याची गाडी दे.
  • रदनिका – (दुःखाने नि:श्वास टाकत) अरे बाळा! (आता) आपले कोठे सोन्याचे व्यवहार (असणार)? जेव्हा तुझे वडील (पुन्हा) श्रीमंत होतील तेव्हा सोन्याच्या गाडीने खेळशील. (स्वत:ला) तोपर्यंत, मी याला खेळविते. (अन्यथा) मी वसंतसेनेकडे जाते. (वसंतसेनेकडे जाऊन) तुम्हाला माझा नमस्कार.
  • वसंतसेना – रदनिके! तुझे स्वागत असो. (पण) हे लहान मूल कोणाचे? अलंकारहीन शरीर असतानाही चंद्राप्रमाणे (सुंदर) चेहरा असणारा हा माझे हृदय आनंदित करतो आहे.
  • रदनिका – हा तर आर्य चारुदत्ताचा मुलगा रोहसेन आहे.
  • वसंतसेना – (दोन्ही हात पसरवून) ये माझ्या बाळा! (खरोखर) वडिलांचेच रूप अनुसरले आहे. (वडिलांसारखाच आहे.) पण, हा कशासाठी रडतो आहे?
  • रदनिका – ह्य शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीबरोबर खेळत होता. थोड्या वेळाने त्याने ती (गाडी) घेतली. त्यानंतर त्याला ती (गाडी) हवी होती. म्हणून मी ही मातीची गाडी (त्याला) बनवून दिली. यानंतरही तो म्हणत आहे; ‘रदनिका! ही मातीची गाडी मला कशाला (देतेस)? मला तीच सोन्याची गाडी दे.’
  • वसंतसेना – अरेरे! काय हे दुर्दैव! रडू नकोस (बाळा) हे (सोन्याचे) अलंकार घे व तुझ्यासाठी सोन्याची गाडी घडव.
    (रदनिका त्या लहान मुलाला घेऊन जाते.)

रदनिका – Ochild! Come. Let’s play with the cart.

  • Child – (crying pitiably) O Radanika! Why this clay-cart for me? Give me the same golden cart. (sighing wearily) O child! How can we have anything to do with gold now? When your father will be rich again, then you shall play with the golden cart. (To herself) Till then, I shall entertain him. I will approach the noble वसंतसेना. (approaching) O noble lady! I salute you.
  • वसंतसेना – O रदनिका! you are welcome! whose little boy is this? He wears no ornaments, yet his moon like (beautiful) face pleases my heart.
  • रदनिका – This is indeed noble चारुदत्त’s son, रोहसेन.
  • वसंतसेना – (stretches out her arms) Come, my child! (Indeed) He has followed his father’s form. But what is he crying for?
  • रदनिका – He was playing with the golden cart of his neighbour’s child. Later, It was taken by him. Then, he wanted it (the cart) again. So, I made this clay-cart and gave. Now he says, ‘रदनिका! Why this clay-cart for me? Give me that golden cart.’
  • वसंतसेना – Ah! Fie upon! Don’t cry. Take this (golden) ornament and make a golden cart for you.
    (रदनिका exits with the child.)

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

तृतीयं पुष्पम्।

प्रस्तावना :

भारतीय आद्य नाटककार ‘भास’ विरचित कर्णभारम् हे एकांकी संस्कृत नाटक आहे. कर्णभारम् हे मुख्यत्वे भारतीय महाकाव्य महाभारतातील, एका भागाचे वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले पुनर्कथन आहे. कर्णभारम् ही संभाव्य शोकांतिका आहे. खालील परिच्छेदात, इंद्र हा याचकाच्या रूपात कर्णासमोर येतो व अखेर दानशूर कर्णाकडून जन्मजात असलेली कवचकुंडले घेण्यात यशस्वी ठरतो.

कर्णभारम् is a Sanskrit one act play written by preliminary Indian dramatist भास. कर्णभारम् is essentially a retelling of an episode of Indian epic HENC presented in a different perspective. कर्णभारम् is the potential tragedy. In the following passage, who is disguised as a seeker finally succeeds in taking away embodied her from – the most magnanimous कर्ण.

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः 3

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

अनुवादः

(नंतर याचक रूपात शक्र प्रवेश करतो.)

  • शक्र : (कर्णाजवळ जाऊन) अरे कर्णा, मला मोठी भिक्षा हवी आहे.
  • कर्ण : अझे स्वामी ! मला खूप आनंद झाला आहे. मी तुम्हांला नमस्कार करतो.
  • शक्र: (स्वत:ला) आता मी काय बोलावे? जर मी ‘दीर्घायु हो’ असे बोललो तर हा दीर्घायु होईल, जर मी (काहीच) नाही बोललो तर हा मला मूर्ख समजेल. तेव्हा, हे दोन्ही सोडून काय बरे बोलावे? असो. लक्षात आले. (मोठ्याने) कर्णा, सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे व समुद्राप्रमाणे तुझे यश (चिरंतन) राहो.
  • कर्ण : स्वामी! तुम्ही दीर्घायू हो, असे का नाही म्हणालात? अन्यथा असो, जे बोलला आहात (जो आशीर्वाद दिला आहे) तेच योग्य असेल, कारण, मर्त्य शरीरामध्ये (केवळ) सद्गुणच शेवटपर्यंत राहतात. स्वामी, तुम्हांला काय हवे आहे? (तुम्ही कशाची इच्छा करत आहात?) मी आपल्याला काय देऊ?
  • शक्र: मला मोठी भिक्षा हवी आहे.
  • कर्ण : मी तुम्हाला सर्वात मोठी भिक्षा (महत्तम दान) देतो. मी आपणाला हजार गायी देतो.
  • शक्र : हजार गायी? (पण) मी दूध क्वचित पितो. मला त्यांची इच्छा नाही.
  • कर्ण: आपणास (त्यांची) इच्छा नाही. (तर मग) आपणांस पुष्कळ सोने देईन.
  • शक्र: ते तर (केवळ) घेऊन जाता येईल. कर्णा, मला त्याची (सोन्याची) इच्छा नाही.
  • कर्ण: मग तुम्हाला पृथ्वी जिंकून ती देईन.
  • शक्र: पृथ्वी (घेऊन) मी काय करु? मला (तिची) इच्छा नाही.
  • कर्ण: किंवा माझे मस्तकच तुम्हाला देईन.
  • शक्र: असे बोलू नकोस.
  • कर्ण: घाबरु नका. घाबरु नका. हे पण ऐका, जन्मजात असलेले हे कवच कुंडलांसकट मी देईन.
  • शक्र: (आनंदी होऊन) कृपया दे.

(Then enters शक्र disguised as a seeker.)

  • शक्र: (Approaching कर्ण) कर्ण, I ask for the great alms.
  • कर्ण : O lord! I am very pleased. Here, I salute you.
  • शक्र: (To himself) What shall I say now? If I will say, ‘Live long’ then he would live longIf I would not say, he would consider me as ignorant. Therefore, leaving these two (except these two) indeed what shall I say? Let it be, I got it. (Loudly)0 कर्ण may your fame remain like the sun, moon, Himalaya and like ocean.
  • कर्ण : O Lord ! Why you did not say, live long or else what is said that is alright. Because, virtues remain (forever) in the mortal bodies. O lord, what do you wish? what shall I give you?
  • शक्र: I ask for the great alms.
  • कर्ण : I give the great alms to the respected one. I shall give you thousand cows. Thousand cows? I rarely drink its milk. O कर्ण, Ido not wish it.
  • कर्ण: O, doesn’t the respected one wish it? (Then) I will give you lots of gold.
  • शक्र: I will just go taking it. O कर्ण, I do not wish it.
  • कर्ण: Then I will conquer the earth and give (it) to you.
  • शक्रः What shall I do with the earth? I do not wish it.
  • कर्ण: Or else, I will give you my head.
  • शक्रः Don’t say so! Please don’t say so.
  • कर्ण: Don’t be scared. Listen to this also. I will give the shield (कवच) along with the earrings that are born with my body.
  • कर्ण: (Happily) Please give it.

Maharashtra Board Class 10 Sanskrit Amod Solutions Chapter 7 संस्कृतनाट्यस्तबकः

शब्दार्थाः

  1. मृगः – deer – हरिण
  2. न हन्तव्यः – should not be killed – मारले जाऊ नये
  3. सायक: – arrow – बाण
  4. तापसौ – hermits – तपस्वी
  5. धृताः प्रग्राः – bridles are held – लगाम धरले आहेत
  6. वाजिनः – horses – घोडे
  7. आभरणानि – ornaments – अलंकार
  8. विनीतवेषेण – with humble attire – साध्या वेषात
  9. समिदाहरणाय – to collect wood for sacrifice – यज्ञासाठी समिधा गोळा करण्यासाठी
  10. आर्तत्राणाय – for protecting the oppressed/afflicted- हतबलांच्या रक्षणासाठी
  11. अपावर्ते – I return – मी परततो
  12. प्रतिगृह्यताम् – may it be accepted – स्वीकार केला जावा
  13. अवरुध्य – stopping – अडवून
  14. आशु – quickly – झटकन
  15. अनागसि- for the destruction – निरागसांना
  16. प्रहर्तुम् – of the innocent – मारण्यासाठी
  17. तपोवन – no trouble for – तपोवनात राहणाऱ्यांना
  18. निवासिनाम् उपरोध: मा भूत् – the hermits – व्यत्यय होऊ नये
  19. यावत् अवतरामि – till I get down – तोपर्यंत/तोवर मी उतरतो
  20. आर्द्रपृष्ठाः क्रियन्ताम् – let (it) be watered – पाण्याने स्वच्छ केले जावेत
  21. वत्स – child – बाळ
  22. प्रतिवेशिक – neighbour – शेजारी
  23. दारक: – child – मूल/ बाळ
  24. अनलकृत – body without – अलंकारहीन शरीर
  25. शरीरः – ornaments
  26. सौवर्ण शकटिकाम् – golden cart – सोन्याची गाडी
  27. अनुकृतं रूपम् – followed the form – रूप अनुसरले आहे
  28. शकटिकया – with a cart – गाडीबरोबर
  29. ऋढ्या – with richness – श्रीमंतीने
  30. विनोदयामि – amuse, entertain – खेळविते
  31. घटय – you make तू घडव.
  32. सकरुणम् – crying pitiably – रडत रडत
  33. सनिर्वेदम् – wearily – त्रासून / वेदनेने
  34. समीपम् उपसर्पिष्यामि – shall approach – जवळ नेते
  35. मच्छिरः – my head – माझे मस्तक/शिर
  36. क्षीरम् – milk – दूध –
  37. गोसहस्रम् – thousand cows – हजार गायी
  38. मुहूर्तकम् – rarely – क्वचित
  39. महत्तराम् – most big – सर्वात मोठी
  40. न भेतव्यम् – don’t be scared – घाबरु नका
  41. धरन्ते – remain – राहतात
  42. प्रदास्ये – I will give – मी देईन
  43. उपगम्य – approaching – जवळ जाऊन
  44. परिहत्य – leaving – सोडून
  45. उभयम् – both – दोन्ही
  46. अविहा – don’t say so – असे बोलू नको
  47. दृढं प्रीत: – I am very happy – खूप आनंदित
  48. अस्मि – झालो आहे